काटोल येथे बाबा ताजुद्दीन यांचा वाढदिवस सजारा करण्यात आला
प्रतिनिधी राहील शेख काटोल
काटोल:काटोल नगर परिषद कॉन्मप्लेक्स रेलवे स्टेशन येथे दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा बाबा ताजुद्दीन यांचा वाढदिवस चा कार्यक्रम साजरा करण्यात आला व महाप्रसाद वितरित करण्यात आला या मध्ये सर्व धर्म समभाव या अनुषंगाने सर्व समाज उपस्तित होते या मध्ये शहजाद शेख,सोनु शेख, अतीफ शेख,अजित लाडसे,उदय सिंह ठाकुर,साबीर शेख,ईरफान चिश्ती,शोयब शेख,प्रवीन जंगले,राधेश्याम,बाबुलकर,मनोज टेकाडे,रवी नाईक,मोहन,शवपनील,मूकूल,राकेश,कुश पांडे,अमीत तांबें,फैजान शेख,वकील शेख,रफिक मिस्त्री,शफी मिस्त्री,नियामत शेख,मुदशशीर खां,रफिक खां,मंजूर अली,इशाक शेख,पिलाजी नेहारे,येवले सर,आरिफ पटेल,नावेद सैयद,राहुल तायड़े,नियाजउद्दीन सलामे,बाबा मिस्त्री,जंयत साठोने,प्रवीण शुक्ला, (नन्हे सितारे )आयत,जिया,माहिरा,आयजा,मिनसा,अशमीरा,तनमई ,ऋतूजा उपस्थित होते
Related News
रझाकारी शमविणारे रामानंद तीर्थ कुशल संघटक सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल
8 days ago | Sajid Pathan
छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३४५ व्या वर्धापनदिनानिमित्त वर्धा येथे भव्य पालखी सोहळा
17-Jan-2026 | Sajid Pathan
भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त भीम आर्मी वर्धातर्फे गरजू नागरिकांना मदतीचा हात
03-Jan-2026 | Sajid Pathan
भिमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त वर्ध्यात भव्य रॅली व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
30-Dec-2025 | Sajid Pathan